भारतीय संस्कृतीत अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान : अनिल पोखरणा
आचार्य आनंदऋषीजी म.सा.पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथे महाभोजन नगर : आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी मानवसेवेचा महान संदेश आपल्या जीवन कार्यातून दिलेला आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण सर्वजण वास्तव्यास आहोत हे आपले परमभाग्य आहे. भारतीय संस्कृतीत अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. संतांनी नेहमीच समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वंचितांसाठी कार्य करण्याची शिकवण दिली आहे. या निरपेक्ष […]
पुढे वाचा ...