शहरात लोडी समाजातर्फे गण गौर विवाह सोहळा उत्साहात
गणगौर उत्सवातून पारंपरिक सण उत्सवांचा एकत्रित आनंद : सुरेखा चंगेडिया नगर : शहरातील लोडी साजन समाजातर्फे केशरगुलाब मंगल कार्यालयात गणगौर विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिव पार्वती अर्थात गण-गौर विवाह सोहळा साजरा झाला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये शहराच्या विविध भागामधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या गण-गौर सोहळ्याचे नियोजन […]
पुढे वाचा ...